आरसा
आरसा
1 min
216
त्यांनी पवित्र प्रेम केलं...
*तुमच्या बापाचे काय हो गेलं??*
त्यांनी माणसातलं माणुसपण जपलं
तुमच्या मेंदुला ते नाही झेपलं
समाजाचा त्रास त्यांनाही झाला नसेल का??
पदरात त्यांनी निखारे झेलले नसतील का??
नवसमाजाचे दर्शन त्यांनी सर्वांना दिलं
तुम्ही फक्त जातीचे भांडवल केलं
ती होती बुद्धीची बुद्धीकडे ओढ
निर्बुद्धांना कशी कळणार त्या नात्याची जोड
खरचं होतं ते एक सरस्वतीचे बाळं
निरर्थक बडबड आणि बाकी गाळसाळ.....
