STORYMIRROR

Shobha Sanjay Bavdhankar

Abstract

2  

Shobha Sanjay Bavdhankar

Abstract

पहिला पाउस

पहिला पाउस

1 min
6

पहिला वळीवाचा पाऊस पडला खरा


आतुरतेने दरीतुन वाट काढत उसळला झरा 


नदीला भेटण्याची त्याची हुरहुर तिला मात्र सागरात व्हायचे एकरुप 


सागराला आल्या उधाण लाटा प्रेमाचा बहर जमला साठा 


धरतीने पांघरला हिरवा शालू पागोळे दिसू लागले पाचू


पहिला पाऊस निसर्गाला प्रेमाने घालतो न्हाऊ प्रियकर प्रेयसीची लाडीक कुजबुजटपटप काय वाजते ते पाहू


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract