STORYMIRROR

दिपमाला अहिरे

Inspirational

3  

दिपमाला अहिरे

Inspirational

पहाट

पहाट

1 min
249

उजाडल्या

पहाटेला

झुुंजुमुजुु

प्रकाशात

जाग

येेई

घराला

जेव्हा माय

जागी होते

उजाडल्या

पहाटेला

विहरीतून

पाणी

तोलतेे

सडा

जिवाचा

टाकते

माय अंगण

शिंपते

उजाडल्या

पहाटेला

हात

पिठानं

माखते

माय भाकरी

थापते.


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational