पैसा
पैसा
पैशाच्या पाठी धावणारा माणूस
अचानक एक दिवस फसतो
हाती आहे ते गमावतो आणि
तो घरचा अन बाहेरचा कुठलाच नसतो!
हव्यासापायी माणूस नको तेवडा थकतो
लालची होतो अन खरे खोटे विसरतो।
पैशाची ओढ त्याला स्बथ बसू देत नाही
पळता पळता एक दिवस तो खोल गर्तेत बुडतो!