पावसाचे थेंब
पावसाचे थेंब
पावसांचे दिवस...
घराच्या खिडक्यांच्या काचेवर पाण्याचे थेंब...
मन बेचैन होते त्यांना बघून...
मग मनात विचार आला त्या थेंबां बद्दल...
थेंब...
किती कमी आयुष्य असतं ह्याचं...
काही मिनिटांतच थेंब फुटतात, खाली पडतात...
पण...
थेंबांनां ना फुटण्याची भिती ना दुःख...
पावसाचे थेंब खुशाल चेंडू सारखे जगातात...
आपणही जर...?
