STORYMIRROR

Shubhangi M borse(pingle)✍️

Tragedy Fantasy Inspirational

3  

Shubhangi M borse(pingle)✍️

Tragedy Fantasy Inspirational

जीवन

जीवन

1 min
155

जीवन

गाणे गात रहावे

नव्याने उजळावे

आनंदाने जीवन फुलवावे


जीवन

स्वच्छंदी जगावे 

दुखः सारे विसरूनी

गुण्यागोविंदाने नांदावे


जीवन

फुलासारखे फुलत राहावे

नको कोड्यात अडकू

प्रश्न उत्तरे सोडवावे


जीवन

संघर्ष करताना

हार तु मानू नकोस

 दे भरारी नव्याने स्वप्नांना


जीवन

संघर्षातूनी मार्ग काढावे

ध्येय साध्य करूनी

मंजिल पार करावी


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy