अर्थ...!💸
अर्थ...!💸
शब्दांना ही कुठे कळतात शब्द आता प्रत्येकाचा वेगळा इथे अर्थ आहे,
मांडूनही काय फायदा गराने इथे साऱ्याच भावना पुढ्यात तिच्या व्यर्थ आहे
आणि गेला काळ तो जेव्हा भावना अस्याच्या कारण प्रेमाचे हल्ली तर फक्त "अर्थालाच" अर्थ आहे

