Bhavesh Pund (प्रेमरत्न)
Others
आजही आठवते ती वेळ
जेव्हा हातात पुरावे तुझ्या माझ्या
सोबतीचे आणि डोळ्यात काहीसे अश्रू होते
आजही येते थेट ती रात्र पहाटे नंतर,
माहित नाही तुझ्यानंतर ती सायंकाळ आता कुठे जाते!
हरवलीयेस तू.....
अर्थ...!💸
सायंकाळ