STORYMIRROR

Rohit Khamkar

Tragedy Fantasy Thriller

3  

Rohit Khamkar

Tragedy Fantasy Thriller

पावन

पावन

1 min
134

चालू सारं तुमच्या मनाने, त्याला झालर लावा कारणांची

शेवट बोलून मनासारखे, घाई हात कानावर लावण्याची


कवी कलाकार झीझती, मांडती सारी वेदना

सदैव तत्पर कायम पाठी, का ऐकू ना येई साधी सादना


सरते शेवटी कलाकार, वापर होण्यासाठी जगणे

बाकी काही अपेक्षा नाही, इच्छा मानाने वागणे


पुन्हा देतील कारने, सांगतील त्यांच्या मर्यादा

वेळ आता मारून नेली, तेच पाढे पुन्हा सदा


आम्ही केली ती चूक, तुम्ही सतत नियमात

काहीही केलं तरी जिंकणार तुम्हीच, आमच्या नशिबी कायम मात


भले झालो कवी, शापित आमचे जिवन

विचार आमचे मांडत असतो, बाकी शब्द बरे पावन


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy