पाऊसधारा
पाऊसधारा

1 min

71
तू आणि मी...
सोबत पाऊसधारा...
मिठी आपली घट्ट
घारटलेला आसमंत सारा...
मन आसुसलेलं...
भेटीसाठी झुरलेलं...
दूर डोंगरावरती
धुकं ते दाटलेलं...
भेटीची ओढ,
हि तगमग...
ऊन पावसाचा खेळ
इंद्रधनूची झगमग...
तुझी भेट प्रत्येकवेळी
नवीनच वाटते...
मिठीत आल्यावर
गाली तुझ्या गुलाबी लाली दाटते...
तू आणि मी
सोबत पाऊसधारा...
मिठी आपली घट्ट
गारठलेला आसमंत सारा...