पाऊस
पाऊस
पाऊस निसर्गाला सुंदरता देते,,,
पाऊस माणसाला प्रसन्नता देते
पाऊस मनुष्याला जेवण देते
पाऊस मानवाला जीवन देते
पाऊस माणसाच जीवन
सुखमय बनवते,,
पाऊस आहे तर निसर्ग आहे
पाऊस आहे तर माणसाचं जीवन आहे
पाऊस आहे तर माणसाचं
निसर्गाचं नात आहे
पावसामुळे सर्वकाही आहे
पाऊस नाही तर काहीच नाही ,,
