⛈️पाऊस⛈️
⛈️पाऊस⛈️
बरस रे मेघा बरस
मी तुझी वाट पाहतो
मी आहे शेतकरी
तुझं लेकरू
मन झाले माझे कोरडे
हातात फावड
घेऊनी वाट पाहतो आहे तुझी
बरस रे मेघा बरस
मेघराजा तुम्हाला विनंती
रान माझे झाले कोरडे
जाणवली पावसाची गरज
