⛈️पाऊस⛈️
⛈️पाऊस⛈️
पहिला पाऊस आला
तुझी आठवण काढून गेला
शांत मनाला बेचैन करून गेला
विसरलेल्या तुझ्या आठवणीला
ताज्या करून मनाला
दुःख देऊन गेला
अंगाला स्पर्श करणारा
पावसाचाा थेंब
तुझा आहे अहसास,,
करून गेला
बघता बघता तुझी कमी
दाखवून गेला

