STORYMIRROR

Prabhawati Sandeep wadwale

Tragedy Inspirational Others

3  

Prabhawati Sandeep wadwale

Tragedy Inspirational Others

पाऊस

पाऊस

1 min
181

वाळू घातले

धुतलेले कपडे

पडत होतं ऊन

अचानक आला पाऊस

बघता बघता

कोरडे कपडे गेलेे 

भिजून

एकदम पावसानेे

हजेरी लावली,,,

कोरड्या गच्चीवर

थोड्याच वेळात

पाणीच पाणी झाला


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy