STORYMIRROR

PANKAJKUMAR THOMBARE

Romance

3  

PANKAJKUMAR THOMBARE

Romance

पाऊस वारा

पाऊस वारा

1 min
218

पाऊस पुन्हा बघ आला

पडती टपटप जलधारा


मंद वाहतो बघ वारा

सृष्टीचा बघ डोलारा


अंगी झो़ंबे बघ वारा

लाटा धावे झराझरा


थांब गडे तू प्रिये जरा

चुंबुनी ओठ तार मला


नको बहाणे प्रियतमा

तुझा आवडे मज नखरा


चिंब न्हावून वसुंधरा

दिवसा घसरे मग पारा


मिळे जिवांच्या सम धारा

संगम होई धुंद खरा


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance