STORYMIRROR

Aarya S

Fantasy

2  

Aarya S

Fantasy

पाऊस गेला विसरून

पाऊस गेला विसरून

1 min
83

पावसाचं आता हे नेहेमीचेच झालय, 

वर्षाचे बारा महिने मळभच आलय. 

कुठल्याही ऋतूत येतो ,पाऊस आता भरून, 

त्याचे स्वतःचे महिने बहुतेक,गेलाय तो विसरून.


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Fantasy