STORYMIRROR

Nilofar Mulani

Romance

3  

Nilofar Mulani

Romance

पाऊस आणि आठवण

पाऊस आणि आठवण

1 min
456

पाऊस आला आणि जुन्या आठवणी ताज्या झाला

बसल्या बसल्या डोळ्यातही अश्रुंचा पाऊस आला

रिमझीम येणारा पाऊसही आज बेधुंद बरसून गेला

विरहाच्या वेदनांची खपलीवर तो फुंकर मरुन गेला

आठवतो का पहिला पाऊस तो बेधूंद बरसनारा

तू होता माझ्या सोबत माझा बनून मोठा सहारा

ती गाडीवरची सफर आणी गार गार तो वारा

तुझ्या खांद्यावर डोक ठेऊन अनुभवले ते सारा

आज आला मोठा पाऊस आणी आठवून गेले सारे

विरहाच्या वेदनेचे तेच तर आहेत माझे सहारे

आठवून सर्व आज मला मिळाले चैतन्य मलारे

हा कोरोना जाऊन कधी भेटू आपण तू सांग ना रे ...........


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance