STORYMIRROR

Sumit Sandeep Bari

Abstract Others

3  

Sumit Sandeep Bari

Abstract Others

पाणी

पाणी

1 min
515

पाणी पाणी पाणी,

पाणी आहे जीवनातील अनमोल नाणी.


पाणी आहे छान,

त्याच्याविना हलत नाही एकही पान.


पाणी नाही घाण,

त्याच्याविना येतो ताण.


पाण्याशिवाय नाही श्वास,

त्याच्याविना सजीवसृष्टीचा होईल नाश.


पाणीच आहे जीवन,

ते नाही तर येईल मरण.


पाण्याला नाही चव,

जल त्याचे दुसरे नाव.


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract