STORYMIRROR

Meenakshi Kilawat

Inspirational

4  

Meenakshi Kilawat

Inspirational

पाणी टंचाई

पाणी टंचाई

1 min
779

पाणी आटले जिमिनीतले

नद्या नाले तलावबी आटले खर 

पाण्याविणा कस आता हुणार

पाण्याबिण लोक कस रे जगणार.....


थेंब-थेंब पाण्याचा जपूनच वापराचा

नायतर एकदिवस असी पारी येईन

का सारे लोक पुरथीवर तडफडून मरन

करा रे या अनमोल पाण्याचे मिरून जतन....


पैसा हाये मुन का काहीबी कराच

जिथ नाही तिथ बोरिंगच कराच

पाण्याच्या पाई आपल्या धरणीमाईले

छेद्रच छेद्र करून सोडाच......


ह्या लोकाईन का नाय तिले रडवून सोडल

आता बाप्पा आपुन पाण्याचा ईचार करू

 तलाव,धरण अन् बंधारे बांधून

अडवून पाणी वर नियोजन करू......

घेवू आन आपण सारे लोका मिरून......


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational