STORYMIRROR

Poonam Kulkarni

Tragedy

3  

Poonam Kulkarni

Tragedy

पाखरू

पाखरू

1 min
11.9K

पाखरू कसं स्वच्छंद होतं,

स्वतःच्या पंखावरती विश्वास ठेवत,

उंच भरारी घेत होतं..


तयासी कसलेच नसे संचित,

होते मोठ्या वादळाचे भाकित..


ठरल्याप्रमाणे वादळ आले,

पंख तयाचे तुटूनी गेले..


पडले निपचित जमिनीवर,

धड दगडावर नजर मात्र आकाशावर..


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy