STORYMIRROR

Aarti Ayachit

Fantasy

3  

Aarti Ayachit

Fantasy

"पाखरू"

"पाखरू"

1 min
231

आज मन पाखरू पुन्हा

लहानपणीच्या शाळेत 

हरवून गेलं आणि

रिकाम्या त्या एक-एक

खोलीत मन गहिवरून आलं


ते दिवस जगायला

अजुनही फार बरं वाटेल

जर आठवणीतच ते

पाखरांच्या रूपात मिळतील

सखा आणि त्यांच्या सोबत

त्याच कट्ट्यावर गप्पा

मारत बसायला मिळालं


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Fantasy