पाहिजे
पाहिजे
नको मला कोणी आता जीवनभर
साथ देणारा हात पाहिजे,
जीवनाच्या वाटेवर चालताना दमलो,
थकलो मी, आहे तुझ्या सोबत
असा बोलणारा आवाज पाहिजे,
मनामध्ये काहूर माजलय तुझ्या
मांडीवर शांत मला झोप पाहिजे,
जिथे डबल होतो तिथेच मला
किनारा पाहिजे,
तू परत येत माझ्या जवळ
मला फक्त तूच पाहिजे, . .,............

