STORYMIRROR

Kishor Zote

Tragedy

3  

Kishor Zote

Tragedy

ओझे ( चारोळी )

ओझे ( चारोळी )

1 min
377

खांद्यावरचे ओझे

आज आले डोईवर

बालपण ते खुंटले

येऊन बालमजूरीवर


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy