STORYMIRROR

Prashant Tribhuwan

Romance

4  

Prashant Tribhuwan

Romance

ओढ

ओढ

1 min
168

ओढ


ओढ तुझ्या प्रेमाची

लागली पाहता तुला

गेलो तुझ्यात रमून

विसरून गेलो स्वतःला


तू मात्र सोडले असे 

कुणाचा ना होऊ शकलो

तुझ्या नादात मी आज

आपल्या नात्यांना मुकलो


कळत होते मला सारे 

तरीही म्हटले जायुद्या

तुला तरी कळते का

एकदा मला पाहुद्या

 

गेलो मी इतका वेडा

तुझ्या प्रेमात होऊन

दिला सोडून जीव

तुला जाताना पाहून



साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance