ओढ
ओढ
1 min
3.2K
ओढ तुझी ह्या हृदयाला,
सतत तुझीच हुरहूर मनाला...
कसे सावरू रे मी स्वतःला,
आता तूच सांग ह्या वेड्या जीवाला...
ओढ तुझी ह्या हृदयाला,
सतत तुझीच हुरहूर मनाला...
कसे सावरू रे मी स्वतःला,
आता तूच सांग ह्या वेड्या जीवाला...