STORYMIRROR

manasvi poyamkar

Tragedy

5.0  

manasvi poyamkar

Tragedy

नशीब

नशीब

1 min
2.5K


विसरून जाशील ना मला

नवी नाती जोडायची आहेत तुला

खूप सवय झाली आहे एकमेकांची

पण सवय करावी लागेल आता नवीन नात्यांची

कधीच समजवू नाही शकणार मी तुला

समजून घे मला

स्वप्न पहिली होती आपली ती मनातच राहून गेली

विसरून जाणे शक्य नाही आपल्याला

तरीही समजून घे या मनाला

तू नसण्याची खन्त नेहमी राहील मनात

पण तुझ्या आयुष्यात नसणे हेच माझ्या नशिबात


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy