नशेच्या दुनियेत
नशेच्या दुनियेत
नशेच्या दुनियेत
नशाखोर दंग
हळूच संपतें
जीवन वेळ
कुठं पण बसतं
नाहक भांडत
वाईट संगती
आहारी जातं
घायाळ वायाळ
झिजते तन सारं
मग सोनेरी जीवनाची
सुटते किनारं
नशेच्या दुनियेत
नशाखोरं दंग
जीवाला त्याच्या
काळाची छटा
