STORYMIRROR

Swapna Sadhankar

Romance Tragedy

3  

Swapna Sadhankar

Romance Tragedy

नशा प्रेमाचा

नशा प्रेमाचा

1 min
138

असं काय आहे तुझ्यात

अजूनही कळलेलं नाही

ठरवूनही किती तुला

विसरताच येत नाही


एकांतात तुझा विचार

केल्यावाचून राहवत नाही

तू सोबत नाहीस आता

समजायला मन तयारच नाही


माझी झोप उडवून तुला

शांत झोप लागतेही

हे कळून सुद्धा मला

जाग काही येतच नाही


मीच माझी परीक्षा बघणार

जागून जागून किती

रात्री जागणार

तुझ्या प्रेमाचा नशा

कधीतर उतरणार

धुंदीतून जागी होवून

कधीतरी तर झोपणार...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance