STORYMIRROR

Raakesh More

Romance Others

3  

Raakesh More

Romance Others

अट ठेवू नकोस

अट ठेवू नकोस

1 min
180

प्रेमात कोणती 

अट ठेवू नकोस 

डोक्याला मुळीच 

कटकट ठेवू नकोस || 0 ||


खुल्या मनाने 

ओपनली बोलत जा 

मनातले राग द्वेष 

फ्रँकली खोलत जा 

तुझ्या माझ्यात 

गट तट ठेवू नकोस 

डोक्याला मुळीच 

कटकट ठेवू नकोस || 1 ||


प्रेमाचा सुगंध 

मनात दरवळू दे 

काय तुझ्या मनात 

मलाही कळू दे 

वातावरण मनाचं 

कोंदट ठेवू नकोस 

डोक्याला मुळीच 

कटकट ठेवू नकोस || 2 ||


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance