STORYMIRROR

dreams poem

Romance

3  

dreams poem

Romance

❤फक्त माझा आहेस तु....❤

❤फक्त माझा आहेस तु....❤

1 min
154

मनाला मोहवनारी आवड नाहीस तु,

मनाची समाधान अशी निवड आहेस तु....


भुल पाडणारा स्पर्श नाहीस तु

माझ्या देहाच्या श्वासातला जीव आहेस तु....


अंधारातील डाग असणारा चंद्र नाहीस तु,

मन शांत करून मला तुझ्यात विसावणारी, रात्र आहेस तु....


सांगुन समजण्या इतका वेगळा नाहीस तु,

तुलनाच नाही होऊ शकत कोणाशी, फक्त माझा आहेस तु....


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance