प्रत्यक्ष भेटण्याची गरज असते,..
प्रत्यक्ष भेटण्याची गरज असते,..
आपल्या माणसाची उणीव,
आठवणी पुरवत नसते,..
दुरावा असणारया नात्यांची,
ओढ आभासात जुळत नसते,...
आठवणी जपण्यासाठी ही,
प्रत्यक्ष भेटण्याची गरज असते,..
आपल्या माणसाची उणीव,
आठवणी पुरवत नसते,..
दुरावा असणारया नात्यांची,
ओढ आभासात जुळत नसते,...
आठवणी जपण्यासाठी ही,
प्रत्यक्ष भेटण्याची गरज असते,..