STORYMIRROR

dreams poem

Others

3  

dreams poem

Others

ओढ भेटीची

ओढ भेटीची

1 min
123

वेड लावते ओढ भेटीची तुझ्या,...

लांबणारा प्रत्येक क्षण छळतो मनाला माझ्या,..

सावरतेय मनाला सावरता येईल तितक,..

जड झाले दिवस एक एक क्षण ही वाटे वर्षा इतक,...


साहित्याला गुण द्या
लॉग इन