STORYMIRROR

Durga Deshmukh

Romance

3  

Durga Deshmukh

Romance

तु पाहिजे

तु पाहिजे

1 min
164

ना रंग ना रुप ना जात पाहिजे 

तुझा विश्वासाने हातात हात पाहिजे


ना लाल ना काळा ना निळा पाहिजे 

तुझ्या नावाचा भाळी टिळा पाहिजे


ना सूर्य ना चंद्र ना चांदणी पाहिजे 

तुझ्याशी विणलेली घट्ट बांधनी पाहिजे


ना सोना ना चांदी ना मोती पाहिजे 

दोघांच्या प्रेमाने तेवणारी ज्योती पाहिजे


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance