नको बघायला लावू आता वाट
नको बघायला लावू आता वाट
नको बघायला लावू आता वाट
आपण दोघ एकमेकांना बाहुपाशात
घेऊन रात्रीची मधुचंद्राची जागवू
पहाट.....!
खूप दिवसापासून माझ्या मनात
एक इच्छा राहीली होती ती आता
जोशपूर्ण आनंदाने प्रणयक्रीडेत
खेंळण्यासाठी आसुसलेली होती.......!
प्रेमाच्या रंगात नव्या स्वर्गात
जणू तुझ्या प्रत्येक मादक
स्पर्शात मोहून तुझ्या सहवासात
हरवून जायचं आहे.प्रणय नेमका
काय जाणुन घ्यायचा आहे.....!
तुझ्या डोळ्यात असणार बोलकं
रोमांच उफाळून मला भूरळ
पाडून सजवायचं आहे. तुझ्या
गोऱ्यापान गालावर मला ओठाची
ऊब पेरायची आहे रसभरीत
गुलाबाच्या पाकळ्या ओठाच्या
मला कुस्करून रस पेयाचा आहे.......!
तुझ्या प्रणयात तुला तृप्त करून
राहिच आहे प्रत्येक वेळी तुला
माझ्या स्पर्शाने उत्साह व्यक्त
करतं राहुन प्रेमाची जाणीव
पहिल्या चुंबनाने उणीव भरून काढली
पाहिजे.....!
नको बघायला लावू आता वाट
आपण दोघ एकमेकांना बाहुपाशात
घेऊन रात्रीची मधुचंद्राची जागवू
पहाट.....!

