नजरेचा खेळ
नजरेचा खेळ
पाठमोरी उभी तू, कमनीय तुझा बांधा
समोरुन बघितले तुला, झाला माझा वांदा
बघू लागलो तुझी झुकलेली नजर वरती
मागू लागली तू, तुझा जाड भिंगाचा चष्मा पडला खालती
पाठमोरी उभी तू, कमनीय तुझा बांधा
समोरुन बघितले तुला, झाला माझा वांदा
बघू लागलो तुझी झुकलेली नजर वरती
मागू लागली तू, तुझा जाड भिंगाचा चष्मा पडला खालती