निसर्गाला विसरत चाललो
निसर्गाला विसरत चाललो
एकमेकांच्या स्वार्थांत,,,
निसर्गाला विसरत जात आहोत,,,
माझंं तुझं म्हणता म्हणता ,,
खूप काही गमावत आहोत,,
निसर्गाला विसरून,,,
मोल मोठं चुकवाव लागते आहे,,,
पैसेेे कमवण्याच्या धुंदीत ,,,
निसर्गाला विसरत चाललो,,,
स्वतःच्या सुख सुविधेसाठी,,,
निसर्गाला खतम करत आहोत,,
अवेळी पाऊस ,,
नको नको तो वायरस,,
निसर्गापासून दूर गेल्याची,,,
हीच ती शिक्षा
चला तर मग निसर्गाला
जपू या,,,
