STORYMIRROR

Prabhawati Sandeep wadwale

Tragedy Inspirational Others

3  

Prabhawati Sandeep wadwale

Tragedy Inspirational Others

निसर्गा तुझी माझी मैत्री

निसर्गा तुझी माझी मैत्री

1 min
197

निसर्गा तुझी-माझी मैत्री,,,

अनमोल आहे,,

नाही वेदना देते ,,,

नाही परेशान,,,

आगळी-वेगळी आपली भाषा

मनातून होते मंद वारा,,,

मला बोलायला भाग पडते,,

नवा जन्म असं फुलावे,,,

मंद मंद वारा संगे पावसाच्या धारा,,,

खळखळत वारा तुझे शब्द मला समजावे,,,

असे हिरवाळ नातं आपलं,,,

नको लागावी,,नजर,,कोणाची,,,

मुखात तुझ्या ,,

नाव माझंच असावं,,,


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy