STORYMIRROR

Prabhawati Sandeep wadwale

Tragedy Inspirational Others

3  

Prabhawati Sandeep wadwale

Tragedy Inspirational Others

निसर्ग

निसर्ग

1 min
230

वारा बेभान झाला

सोबतीला साथ द्यायला

उगवत्या सूर्याने

दस्तक दिली,,

तप-तप्त ऊन

संपून पावसाळ्याची,,,,,

सुरुवात झाली,,

रिमझिम रिमझिम,,,

 बरसणार पाणी,,,

पाऊस पडल्यावर,,

पाऊलखुणा उरतात

निसर्गाची सुंदर सृष्टी,,,,

पक्षी गाती गाणे,,,


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy