STORYMIRROR

dipali marotkar

Abstract Inspirational

3  

dipali marotkar

Abstract Inspirational

निसर्ग आणि मी

निसर्ग आणि मी

1 min
423

निसर्ग आणि मी किती

मनोहर असं छान दृश्य

बघून या निसर्गाला मी

होते आनंदी अस्पृश्य..!


निसर्गमय वातावरणात

पडल्या पावसाच्या धारा

हवेचा वाहतो छान छान

रम्य असा थंडगार वारा..!


निसर्गाच्या नैसर्गिकतेचे

मन मोहक असा नजारा

आनंदात वाहतो थंडगार

पाण्याचा धरणातून झरा..!


मी आणि निसर्ग नेहमी

राहावे आम्ही असे सोबत

दोघांच्या मैत्री मध्ये कधी

येवो नाही कशाची नौबत..!


हिरवे हिरवे झाडे छान

रंगारंगाचे स्वच्छंदी फुले

आनंदाने खेळते निसर्गात

बसून लहान लहान मुले..!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract