Murari Deshpande
Inspirational
नको कोंबडी नको मटण
स्वाभिमानानेच दाबू बटण
एक दिवस घेऊन नोट
कायम थोडंच भरणार पोट ?
नको बाटली नको नशा
स्वतःस विकता होई हशा
कर्तव्याचे ठेवू भान
मतामताला आहे मान
लोकशाहीचा उत्सव भव्य
दान मताचे घडवी दिव्य
हटाओ चायना मे...
शिवराज्याभिषे...
लॉकडाऊन
मुकुटमणी स्वा...
मायानगरीच्या ...
रसिका तुझ्याच...
दिवे पेटायच्य...
घराघरातील'गृह...
एका अदृश्य वि...
वर्तमानाचे अभ...
अंतर्मुख करणारी अप्रतिम रचना अंतर्मुख करणारी अप्रतिम रचना
नि:शब्द करणारी अप्रतिम कविता नि:शब्द करणारी अप्रतिम कविता
अप्रतिम काव्य रचना अप्रतिम काव्य रचना
वसंत ऋतुला काव्य रचने द्वारे घातलेली आर्त साद वसंत ऋतुला काव्य रचने द्वारे घातलेली आर्त साद
प्रभू रामचंद्रांची काव्य रचने द्वारे केलेली अप्रतिम स्तुति प्रभू रामचंद्रांची काव्य रचने द्वारे केलेली अप्रतिम स्तुति
घातलेली आर्त साद अप्रतिम पणे साकारलेली काव्य रचना घातलेली आर्त साद अप्रतिम पणे साकारलेली काव्य रचना
वसंत ऋतुला घातलेली आर्त साद अप्रतिम पणे साकारलेली काव्य रचना वसंत ऋतुला घातलेली आर्त साद अप्रतिम पणे साकारलेली काव्य रचना
विचार करायला लावणारी एक उत्कृष्ट काव्य रचना विचार करायला लावणारी एक उत्कृष्ट काव्य रचना
अतिशय उत्कटतेने केलेली काव्य रचना अतिशय उत्कटतेने केलेली काव्य रचना
माणसाच्या गर्दी | राहून एकटे | सत्कर्मच्या वाटे | रत्न म्हणे || माणसाच्या गर्दी | राहून एकटे | सत्कर्मच्या वाटे | रत्न म्हणे ||
अंतर्मुख करणारी, विचार करायला लावणारी एक उत्कृष्ट काव्य रचना अंतर्मुख करणारी, विचार करायला लावणारी एक उत्कृष्ट काव्य रचना
वसंत ऋतूत निसर्गात निर्माण होणारे नवचैतन्य अतिशय सुंदर पणे रेखाटलेली कविता वसंत ऋतूत निसर्गात निर्माण होणारे नवचैतन्य अतिशय सुंदर पणे रेखाटलेली कविता