STORYMIRROR

Kshitija Kulkarni

Abstract

3  

Kshitija Kulkarni

Abstract

निखारा

निखारा

1 min
209

निखाऱ्यातून शांत होताना

पुनः भडके येताना


छोटी झुळूक वाऱ्याची

तीही नसे थांबायची


कण धुळीचे मिसळून

पुन्हा जाई पेटून


थोडी धगधग दिसती

शांततेतली रौदरूप भासती


पेटण्याचे विझण्याचे अंतर

तिथंच पोहचे निरंतर


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract