STORYMIRROR

Prathmesh khilare

Inspirational

3  

Prathmesh khilare

Inspirational

नाते बहीण भावाचे

नाते बहीण भावाचे

1 min
515

आला सण बंधनांचा

नाते हळवे राखीचे

सण समारंभ वात्सल्याचा

आरंभ आहे जिवनाचे 


बहीण आणि भाऊ जपतात नाती

धागा असते एक कडी

रक्षाबंधन असले सण जरी

तरी असते भाऊ बहिण जोडी 


नाते हळवे राखीचे

ठेवा जपुन हृदयी

भाव जरी मनी

धावा असतो समयी


नको मज गोडधोड

माया ममता मनांचे

नाही मागत मी धन

असू दे तू प्रेमाचे


असेच असू दे जन्मोजन्मी

माझ्या नात्याची गोडी

देवाला हीच प्रार्थना

करतो मी त्यास हात जोडी


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational