प्रेरणास्थान.
प्रेरणास्थान.
1 min
343
बाबा आहे जगण्याची आशा
शिकवली मला जगण्याची भाशा
बाबांनी भरले जिवनात रंग
त्यामुळे आहे आयुष्यात तरंग
बाबांना नमस्कार करूया
सुर्या प्रमाने तेजस्वी होऊया
बाबा या शब्दात आहे शक्ती
मानवात निर्माण होते आत्मशक्ती
अंधकारापासुन दूर ठेवले
जिवनात सुर छेडले
जगण्याचा आनंद दिला
जिवनाचा गंध दिला
बाबांनी केला भरपूर संघर्ष
तेव्हाच आला चेहर्यावर हर्ष
बाबांनी लावली गोडी
जपतो मी त्याला थोडी थोडी
