STORYMIRROR

Prathmesh khilare

Inspirational

3  

Prathmesh khilare

Inspirational

जिवनाचे स्वरूप

जिवनाचे स्वरूप

1 min
370

जिवनाला पहा चांगल्या दृष्टीने

मन होईल सुंदर आत्म सृष्टीने

अहंकार, लोभ माया

या आहेत अंधकाराच्या छाया


या पासून रहा दुर

तेव्हाच होईल मन सुखाने भरपूर

 ज्ञान घेऊन होऊया आनंदी

कमी करूया मनाची दुर्गंधी


निरोगी मुक्त रस्त्यांची वाट

जिकडे जाईन तीचं पहाट

जिवन जगण्याचे रस्ते अनेक

मात्र जगण्याचे साधन एक


जेव्हा होतो जिवनात संघर्ष

तेव्हाच होतो आनंदाचा स्पर्ष

जिवनात रहा मनाने निरोग

आजाराचे दुर भोग.


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational