STORYMIRROR

Rajshree Vaishampayan

Inspirational

3  

Rajshree Vaishampayan

Inspirational

नारी शक्तीला समर्पित

नारी शक्तीला समर्पित

1 min
308

नको समजुस कधी स्वतःला कमी

घेऊन रूप नारीचे आदिशक्ती आवरली ह्या जगी!

करण्या संरक्षण बाळाचे आपुल्या

विणशी मायेची शाल उबदार...

तोची वेळ पडता करण्या मनुष्यरुपी पापीयांचा सौंहार

धारण करीसी माते तुझा महिषासुरमर्दिनी अवतार..!

दिव्याच्या ज्योतीसम तेवतो एक विश्वास मनी

असता वास तुझा जगदंबे हृदयी आमच्या सर्वदा

निर्भयपणे तोंड देऊ आजच्या ह्या कलियुगाला!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational