Rajshree Vaishampayan
Tragedy
मुखवटा पांघरून कितीदा
करावे कत्तल ह्या घायाळ मनाचे...
अंतरीच्या जखमांची धग सोसत
चेहऱ्यावर हास्य कसे सजवावे..?
धीर सगळा एकवटून
मनाची खोटीच समजूत काढावी...
पांघरून मुखवटा पुन्हा नव्या कत्तलाला
सामोरं जाण्याची तयारी ठेवावी.
मुखवटा
माणुसकीचे रंग...
नारी शक्तीला ...
देवदूत
मायेची सावली
आई
तिरंग्यात दिसे आता मला माझी माऊली अघोरी हल्याने त्या कारकीर्द माझी संपवली।। अघोरी हल्ल्याने त्... तिरंग्यात दिसे आता मला माझी माऊली अघोरी हल्याने त्या कारकीर्द माझी संपवली।। ...
शहिदांचे, रक्त सांडे,बघत राही मायभूमी! ऐकताची, बातमी ती, स्तब्ध झाली मायभूमी!! 1 शहिदांचे, रक्त सांडे,बघत राही मायभूमी! ऐकताची, बातमी ती, स्तब्ध झाली मायभूमी!...
सुख सुख शोधता शोधता मानवाची ओंजळ रिती करुन गेले सुख सुख शोधता शोधता मानवाची ओंजळ रिती करुन गेले
चक्र दुष्काळाचे असे फिरे बनून वलय जाग वेळीच मानवा बघ येईल प्रलय चक्र दुष्काळाचे असे फिरे बनून वलय जाग वेळीच मानवा बघ येईल प्रलय
शेतकरी जाऊ लागला आत्महत्येच्या दारी तरूण पिढी जावू लागली व्यसनांच्या आहारी शेतकरी जाऊ लागला आत्महत्येच्या दारी तरूण पिढी जावू लागली व्यसनांच्या आहारी
शरीराच्या पलीकडे भेटतील का तिच्यातला तो आणि त्याच्यातली ती आज.... शरीराच्या पलीकडे भेटतील का तिच्यातला तो आणि त्याच्यातली ती आज....
दुःख अतीव होते आम्हा देश दुःख सागरी बुडाला जवानांच्या बलिदानाने वेळ काळवंडता जीव हेलावला... दुःख अतीव होते आम्हा देश दुःख सागरी बुडाला जवानांच्या बलिदानाने वेळ काळ...
फडफडणारी डायरीची पानं आणि आठवणीही विखूरतात अन इतस्ततः पसरतात गोळा करायला जावं तर पानांचे तुकडे ह... फडफडणारी डायरीची पानं आणि आठवणीही विखूरतात अन इतस्ततः पसरतात गोळा करायला जाव...
पटत नाही मनाला लहानग्यानांही काम करावं गरिबीचं आलेली वाट्याला मुकाट्यान लागतं सहन करावं पटत नाही मनाला लहानग्यानांही काम करावं गरिबीचं आलेली वाट्याला मुकाट्यान...
किंमती वाढल्यात फार जनता झाली बेजार काय करावे आता कोणता हा आजार ? किंमती वाढल्यात फार जनता झाली बेजार काय करावे आता कोणता हा आजार ?
कष्ट करणारे हातच सुंदर शिकवून जातात जगण्याचे मोल कष्ट करणारे हातच सुंदर शिकवून जातात जगण्याचे मोल
काय असते मुलगी हृदय असतं बापाचं खळखळ वाहणारं पाणी असतं झऱ्याचं काय असते मुलगी हृदय असतं बापाचं खळखळ वाहणारं पाणी असतं झऱ्याचं
आयुष्याच साऱ्यात मोठे दुख तर क्षणभराची ती नशाच होती आयुष्याच साऱ्यात मोठे दुख तर क्षणभराची ती नशाच होती
दारू पिऊन तिचे तू डोके फोडले बायकोसाठी घेतली का एखादी साडी।। दारू पिऊन तिचे तू डोके फोडले बायकोसाठी घेतली का एखादी साडी।।
जमावाने कांगावा केला 'दारु पिऊन हा गेला. शिकलेला असूनही गुलाम झाला व्यसनाचा. जमावाने कांगावा केला 'दारु पिऊन हा गेला. शिकलेला असूनही गुलाम झाला व्य...
माहित आहे त्यास दुष्परिणाम नाना त्याचे तरीही नशिल्या आशेने पाऊल दारूकडे वळले माहित आहे त्यास दुष्परिणाम नाना त्याचे तरीही नशिल्या आशेने पाऊल दारू...
विसरून सारा भेद प्रत्येकाने पुढे यावे होईल तसे साऱ्यांनी आपले योगदान द्यावे विसरून सारा भेद प्रत्येकाने पुढे यावे होईल तसे साऱ्यांनी आपले योगदान द्...
अगतिकतेच्या अग्नीत धुमसते, प्रायश्चित्ताची आग जळतो, पोळतो, उरतो, पहातो, प्रारब्धाची वाट अगतिकतेच्या अग्नीत धुमसते, प्रायश्चित्ताची आग जळतो, पोळतो, उरतो, पहातो,...
अहो , धनी उन बी तापलं पाणी बी आटलं ....अन् मधेच फुटला पाईप नळाचा आ रं रं रं ... ... अहो , धनी उन बी तापलं पाणी बी आटलं ....अन् मधेच फुटला पाईप नळाचा ...
अंधाऱ्या ह्या राती हात माझे कळकटलेले मन ही होते कळकटलेले किती निरपरांध्यांचा अंधाऱ्या ह्या राती हात माझे कळकटलेले मन ही होते कळकटलेले किती निरपरांध्...