STORYMIRROR

Varsha Chopdar

Inspirational

2  

Varsha Chopdar

Inspirational

मुंगी

मुंगी

1 min
233

एवढीशी मुंगी 

समूहाने राहते 

एकमेकांना सहकार्य 

करत आनंदाने जगते


 एकामागोमाग एक 

रांगेत चालते 

थेंबे थेंबे तळे साचे 

याचे महत्त्व जाणते 


पावसाळा येण्याआधी 

धान्यसाठा करते 

उद्याची काळजी करत 

दूरदृष्टी ठेवते 


परिश्रम, शिस्त 

मुंगीकडून शिकू या 

आपल्या जीवनात 

सकारात्मक बदल करू या


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational