STORYMIRROR

Devakee Dhokane

Tragedy Others

3  

Devakee Dhokane

Tragedy Others

मुलगी म्हणून जगताना

मुलगी म्हणून जगताना

1 min
572

मुलगी म्हणून जगताना

 किती सहन करायचं?

सतत मान खाली घालून चालायचं 

रोज विखारी नजरांना झेलायचं 

स्वत:ला सावरत स्वत:चं स्वत:ला जपायचं 

मुलगी म्हणजे बाहुली, मुलगी म्हणजे काचेच भांडं,

 असं सतत ऐकायचं 

आणि त्या बाहुलीप्रमाण जगायच 

स्वत:च्या विश्वात गपगुमान रमायच 

आणि स्वत:च स्वत:ला सावरायच!

मुलगी म्हणून जगताना किती सहन करायचं?

किती सहन करायचं?  


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy