STORYMIRROR

Rohit Khamkar

Tragedy Thriller Others

3  

Rohit Khamkar

Tragedy Thriller Others

मुक्ती

मुक्ती

1 min
207

कधी कधी काय कराव, आणी काय चालू आहे समजत नाई.

एक एक प्रश्न सोडवताना, संकटांची रांग पुढे पुढे येई.


माणसे मरतायत पटापटा, मृत्यू झाला स्वस्त.

काहींना कमावन्याची घाई, पैसा केला फस्त.


चालू आहे बाजार, विकतायत माणसे माणसाला.

स्वतःला घराची काळजी, दुसऱ्याची चिंता कोनाला.


आपलं मस्त चालू आहे, बाकी काय घेणं.

स्वतः अडकलो विळख्यात, तेंव्हा आठवतं देणं.


बिघडत असताना सगळं, तोल सांभाळणे महत्वाचे.

जिवन फुकट मिळत नाही, असते आपल्या हक्काचे.


सरते वर्षे भोगले, तरी चालू अजून काही .

विळखा असा जखडलाय, सहज मुक्ती आता नाही.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy