मतभेद खूप झाले असतील
मतभेद खूप झाले असतील
मतभेद खूप झाले असतील ,,,
तुझे आणि माझे,,,
तुझं माझं जमत नव्हतं,,,
तरीही आपण दोघे एकमेकांत,,
गुंतलो होतो,,,
तुझ्या माझ्या भांडणात,,,
कुठे तरी आपलंं प्रेम
व्यक्त होत होत,,,
तुझे माझे खूप
असतील मतभेद रे,,,
आपण एकमेकांचे,,
जीवन आहोत हे समजायला,,,
खूप वेळ लागला रे,,,
तरी आपण दोघे एकमेकांना
साथ देत होतो ,,,
आपल्यातील भांडण,,
हीच तर आहे आपल्या,,,,
नात्याची ओळख,,,
जरुरत असते तेव्हा आपण दोघे,,,
हमेशा एकमेकांना साथ देतो,,,
आपल्यातील मतभेद,,,
बाजूला ठेवून,,,,
एकमेकांसाठी हमेशा,,
तत्पर असतो,,,
आपण,,,

